अक्कलकोट येथे श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेला झाली सुरुवात:पारंपरिक ढोल-ताशांचा कडकडाट, हलगीच्या कडक आवाजात मिरवणूक
‘श्री चौडेश्वरी माता की जय' च्या जयजयकाराने व पारंपरिक पद्धतीने ढोल- ताशांच्या प्रचंड कडकडाटाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही येथील ग्रामदैवत श्री...
