देश-विदेश देशाच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पातून सॉफ्टवेअर हटवले:नव्या रशियन हार्डवेअर तंत्रज्ञानाचा होणार वापर; 10 वर्षांत 2 मोठे सायबर हल्ले October 23, 2026 admin सॉफ्टवेअर क्रॅश आणि सायबर हल्ल्यांच्या धोक्यांपासून अणुऊर्जा प्रकल्पांचे संरक्षण करण्यासाठी भारतात नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात येत आहे. रशियात विकसित केलेले हे हार्डवेअर-आधारित तंत्रज्ञान सध्या तमिळनाडूमध्ये असलेल्या देशातील सर्वात मोठ्या…
मनोरंजन गोळीबारानंतर टायगर श्रॉफच्या जखमेचा नवा व्हिडिओ:हातावर काचेच्या तुकड्यांच्या लाल खुणा; अभिनेत्याची टीम म्हणाली- देव दयाळू October 23, 2026 admin अभिनेता टायगर श्रॉफवर जुहूमध्ये झालेल्या हल्ल्याच्या काही दिवसांनंतर त्यांच्या दुखापतीचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात टायगरच्या उजव्या हातावर अनेक लहान ठिपक्यांच्या आणि लाल रंगाच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. अभिनेत्याच्या…
महाराष्ट्र पैठणला गोदावरीच्या पात्रामधून रोज 500 ब्रास वाळूचा अनधिकृत उपसा:वडवाळी, आपेगाव, हिरडपुरी, पाटेगावच्या नदीपात्राचा वापर October 23, 2026 admin एका बाजूला दुष्काळसदृश परिस्थिती, तर दुसऱ्या बाजूला शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी स्थानिक नागरिकांची धडपड. अशा संकटाच्या काळात पैठण तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर…
देश-विदेश Nuclear power plant security now with ‘hardware’ technology, protection from cyber attacks, no fear of software crashes October 23, 2026 admin Marathi News National Nuclear Power Plant Security Now With ‘hardware’ Technology, Protection From Cyber Attacks, No Fear Of Software Crashes नवी दिल्ली31 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अणुऊर्जा प्रकल्पांमधील सॉफ्टवेअर क्रॅश आणि…
महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी कृती कार्यक्रम तयार:पाणी कपात, चारा वाहतूक बंदी; जलतारा आणि मनरेगाची कामे वाढवणार October 23, 2026 admin अमरावती जिल्ह्यातील सर्व चौदा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला आहे. यात १० टक्के पाणी कपात आणि चारा वाहतूक बंदीसारखे…
महाराष्ट्र दिवाळी सुट्टीतील सक्तीची शिक्षक प्रशिक्षणे रद्द करा:प्राथमिक शिक्षक समितीची शिक्षण मंत्री, आयुक्तांकडे मागणी October 22, 2026 admin महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिवाळीच्या सुट्टीत आयोजित केलेली शिक्षकांची सक्तीची प्रशिक्षणे तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. समितीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण आयुक्तांकडे हे साकडे घातले…
महाराष्ट्र अमरावतीत एकाच दिवशी 9 बालकांना मिळाले नवीन कुटुंब:जिल्हाधिकारी येरेकर यांनी दत्तक प्रक्रियेचे आदेश मंजूर केले, आयुष्यात आली नवी आशा October 22, 2026 admin अमरावती जिल्ह्याने दत्तक विधान प्रक्रियेत चांगली कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी एकाच दिवशी ९ दत्तक प्रकरणांमध्ये आदेश मंजूर केले. यामुळे नऊ बालकांना नवीन कुटुंब आणि आनंदाची संधी मिळाली.…
महाराष्ट्र नागपुरात पकडलेल्या मांजाचे धागेदोरे दादरा-नगर हवेलीतील कारखान्यापर्यंत:6.26 कोटींचा माल जप्त October 22, 2026 admin नागपुरात पकडलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या तपासातून दादरा आणि नगर हवेलीतील एका कारखान्याचा पर्दाफाश झाला. नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘मार्मिक इंडस्ट्रीज’वर छापा टाकत ६.२६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ८ डिसेंबर २०२५…
देश-विदेश जम्मू-काश्मीर- पुलवामा येथे RSS चे पहिले कायमस्वरूपी कार्यालय सुरू:प्रभारी म्हणाले- मुले दगड नव्हे, पुस्तके उचलत आहेत; 2019 मध्ये येथे CRPF वर हल्ला, 40 जवान शहीद October 22, 2026 admin राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित भारतीय मजदूर संघाने (BMS) बुधवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बारसू येथे आपले पहिले कायमस्वरूपी कार्यालय सुरू केले आहे. खोऱ्यात संघटनेच्या कार्याचा विस्तार करण्याच्या दिशेने हे…
महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये:4,500 रुपये पहिली उचल द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करणार : राजू शेट्टींचा इशारा October 22, 2026 admin ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात योग्य दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला समाधानकारक दर मिळणे आवश्यक…