मनपाच्या विरोधी पक्ष नेते पदी एमआयएम चे मसूद अहमद खान 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी एमआयएम पक्षाचे नगरसेवक मसूर अहमद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे....

नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ निवडणूक २०२६-२८ साठी जोरदार प्रचार सुरु  

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे. विविध पदांसाठी एकूण...

कॉर्पोरेट जिहाद:शिरखुर्म्यातून गुंगीचे औषध देऊन तरुणाच्याही धर्मांतराचा झाला प्रयत्न; कोठडीत धक्कादायक कबुली

‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणामध्ये एकामागून एक धक्कादायक प्रकारांची ‘क्रोनोलॉजी’ समोर येत आहे. पीडित हिंदू तरुणाला जाळ्यात ओढून, त्याला शिरखुर्म्यातून गुंगीचे औषध...

तीव्र उष्णतेचा फटका : माळेगाव टोलनाक्याजवळ धावती कार जळून खाक

माळेगाव (प्रतिनिधी) – राज्यात सध्या वाढलेल्या तीव्र उष्णतेचा परिणाम केवळ नागरिकांवरच नव्हे तर वाहनांवरही दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे वाहनांना...

जागृती आणि शिक्षा:19 गावे नशामुक्त; आता ‘माजी मद्यपी’ इतर 20 गावांना नशामुक्त करतायेत! दारू पिणाऱ्यास 5 हजार रुपये दंड

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील ‘तळीरामांची गावे’ म्हणून कुख्यात १९ गावे नशामुक्त झाली आहेत. विशेष बाब म्हणजे या गावांमधील घोषित मद्यपी...

काँक्रीटच्या जंगलामुळे चिमण्यांचे ग्रामीण भागाकडे स्थलांतर:‘वाडा संस्कृती’सोबत पाखरेही झाली पोरकी, अहिल्यानगर शहरातील चिवचिवाट हरवला

प्रतिनिधी | अहिल्यानगर शहराचा वेगाने विस्तार होत असून जुन्या वाड्यांची जागा टोलेजंग अपार्टमेंट्स आणि फ्लॅट संस्कृतीने घेतली आहे. मात्र, या...

माजी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करावी:प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे

प्रतिनिधी|कोल्हार प्रवरा हायस्कूल या शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा शनिवारी विद्यालयात मोठ्या ‌उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रवरा शिक्षण...

विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवली सुंदर घरटी‎:भीषण उन्हाळ्यात मुक्या पक्ष्यांना मायेचा आधार, सिताराम सारडा शाळेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात एक अनोखा निसर्ग उपयुक्त उपक्रम घेण्यात आला. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शंभराहून अधिक...

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून आरोपीचा थरारक पळ; एकास पकडण्यात यश, दुसरे दोन फरार

नांदेड – न्यायालयीन प्रक्रियेसाठी जेलमधून प्रोडक्शन वॉरंटवर आणलेल्या तीन आरोपींपैकी दोघांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून धाडसी पळ काढल्याची घटना समोर आली...