तीनचा जनता दरबार 5:45 वाजता; वैजापूर पंचायत समितीत घोषणाबाजी:गोंधळ वाढताच कलेक्टर बीडीओंच्या केबिनमध्ये दाखल
पंचायत समितीत बुधवारी आयोजित जनता दरबार नागरिकांसाठी ‘प्रतीक्षेचा दरबार’ ठरला. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., सीईओ मिन्नू पी.एम....
