नवीन सोलर धोरण राज्यातील उद्योगांना मारक:राष्ट्रवादी उद्योग आघाडीचा आरोप; उद्योगांना स्थलांतराची भीती
राज्य सरकारने लागू केलेले नवीन सौर ऊर्जा धोरण राज्यातील उद्योगांसाठी हानिकारक ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग आघाडीने केला...
