न.प.निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांचा हस्तक्षेप:कंत्राटदार, आरोग्य सभापतीचा आरोप, निविदेची पावती फाडण्यास कर्मचाऱ्याचा नकार
नगरपरिषद अंजनगाव सुर्जीच्या आरोग्य विभागातील निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत संबंधित भाजप पदाधिकारी तसेच...
