महालक्ष्मी सरस:अहिल्यानगरच्या मंगला वाकचौरे यांची कमाल; मडक्यातील लोणचे 4 दिवसांत 40 Kg विकले, किलोमागे 1 हजाराचा भाव
उमेद अभियानाच्या माध्यमातून आयोजित महालक्ष्मी सरस 2026 मध्ये राज्यभरातून आलेल्या महिला उद्योजकांनी आपल्या व्यवसाय, हस्तकला आणि खाद्यपदार्थांद्वारे वेगळी ओळख निर्माण...
