गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट देशमुख यांचे निधन:राजकीय वारसा असूनही सादगीने जगले; शांत, संयमी, मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपलं

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ नेते आणि विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव...

कृषीउन्नती मधूनच ग्रामोन्नती, राष्ट्रनिर्मिती साध्य होऊ शकते:ग्राम जयंती महोत्सवात प्रा.नरेंद्र राऊत यांचे प्रतिपादन‎

"शेतीच्या विकासातूनच ग्रामोन्नती, राष्ट्रोन्नती व राष्ट्रनिर्मिती साध्य होऊ शकते," असे स्पष्ट मत नैसर्गिक शेतीतज्ज्ञ व ग्रामगीतेचे अभ्यासक प्रा. नरेंद्र राऊत...

तुटलेली खेळणी, झाडे सुकली, कचरा साचला:106 उद्यानांची कंत्राटे रखडली, दुरवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिक, बंच्चे कंपनीने फिरवली पाठ‎

महानगरपालिका क्षेत्रात मनपाची २१८ उद्याने असून त्यापैकी १०६ उद्याने कंत्राटी तत्त्वावर दिली जातात. परंतु, जुने कंत्राट संपुष्टात आल्यानंतर नवी कंत्राटी...

शालेय, वारकरी, तंत्रज्ञानाचे निःशुल्क शिक्षण:आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश‎

माऊली कृपांकित आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ हे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात कुऱ्हा बहिरम येथे आहे. हे राज्यातील नामवंत डिजिटल...

वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे सोलर पंप जमीनदोस्त:पुरवठादार कंपनीचा गलथानपणा; योजनेतील त्रुटी चव्हाट्यावर, शेतकऱ्याचा आराेप‎

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे सोलर पंप जमीनदोस्त झाले. दुसरीकडे फळबागांचे...

करमाळ्यातील सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्यात 25 जोडपी विवाह बंधनात:श्रीराम प्रतिष्ठानतर्फे आयोजन, हजारो वऱ्हाडी मंडळीचा सहभाग‎

करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपी विवाह बंधात अडकली. सनई चौघाड्याच्या गजरात झालेल्या या...

अहिल्यानगर-संभाजीनगर रस्त्याची प्रचंड दुरावस्था:पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा, निधीअभावी जनतेला चांगल्या रस्त्यांपासून वंचित ठेवता येणार नाही‎

छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग ७५३-एफ वरील खड्डे आणि दुरवस्थेमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने राज्य...

“सोनबर्डी स्विमिंग पूल’ दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा:जामनेर नगरपालिकेला राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे निवेदन‎

शहरातील सोनबर्डी येथील नगरपालिकेच्या जलतरण तलावात चार वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या...

दौंड-मनमाड रेल्वे मार्गासाठी 15 मीटर जागेचे संपादन:मनमाड शहरातील 1200 रहिवाशांना दिलासा‎

दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी मनमाड शहरातील सर्व्हे नंबर २५५ आणि २५६ मधील शेकडो घरे व दुकाने जमीनदोस्त होणार, या चर्चेने...

पैठण एमआयडीसीमधील केमिकल कंपनीमध्ये स्फोट; 2 कामगार भाजले:अक्रवीस लाइफ सायन्स प्रा. लिमिटेडमधील घटना, जीवितहानी नाही‎

पैठण एमआयडीसी परिसरातील अक्रवीस लाइफ सायन्स प्रा. लि. या केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी ३ वाजता रिअॅक्टर फुटल्याची घटना घडली. या...