Aaditya Thackeray Appointed Campaign Chief for Mumbai Civic Polls; Focuses on Youth & Urban Infrastructure | आदित्य ठाकरेच शिवसेनेच्या प्रचाराचे सेनापती: मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीची सूत्रे हाती; राज्यातील प्रमुख महापालिकांवरही फोकस – Mumbai News
ठाकरे गटाच्या शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील प्रचाराची सूत्रं, विविध मेळावे, युवकांशी संवाद…
