Former Corporator Sumitra Girjaram Resigns from Shiv Sena, Signals Support for Maha-Alliance in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात उबाठाला धक्का: माजी नगरसेविका सुमित्रा गिरजाराम हाळनोर पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ – Chhatrapati Sambhajinagar News
![]()
छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाठाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका सुमित्रा गिरजाराम हाळनोर यांनी आपल्या पदाचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. “दिव्य मराठी ॲप”शी बोलताना त्यांनी सांगितले की प्र
.
हे वृत्त अपडेट होत आहे.
