वरुड उपनगराध्यक्षपदी भाजपच्या कविता उपरकर यांची निवड:योगेश्वर खासबागे, राहुल आगरकर, प्रवीण सावरकर स्वीकृत सदस्य
वरुड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या कविता नरेंद्र उपरकर यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर, याच पक्षाचे योगेश्वर खासबागे, राहुल आगरकर आणि…
