Local NEWS

सोलापूरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र:जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धनुष्यबाण अन् मशाल यांची युती, राजकीय वर्तुळात खळबळ

“राज्यातील सध्याचे राजकारण शिसारी आणणारे आहे,” असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच केले होते. या विधानाचा जिवंत प्रत्यय…

Local NEWS

लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार ‘भारत पर्व 2026’

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दालनासह ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’;चित्ररथाचे असणार विशेष आकर्षण नवी दिल्ली –  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित…

Local NEWS

वारंवार शारीरिक संबंध अन् मुलाचा जन्म हे लग्नासारखेच नाते:मुंबई हायकोर्टाचा लिव्ह इनवर निर्वाळा; कोणत्या प्रकरणात केला न्याय? वाचा

मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना वारंवारचे शारीरिक संबंध आणि मुलांचा जन्म हे लग्नासारखेच नाते असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला.…

Local NEWS

अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने चौघांनी केला महिलेचा खून

हदगाव (प्रतिनिधि) – हदगाव तालुक्यातील वाघे फाटा–वाळकी फाटा परिसरात आढळलेल्या एका महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा हदगाव पोलिसांनी यशस्वीपणे उलगडा केला असून…

Local NEWS

न्यायप्रिय व्यक्ती सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत लोकशाही सुरक्षित:उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार

न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Local NEWS

मुंबईत महापौर भाजपचाच नाहीतर विरोधी बाकांवर बसणार:मुंबईत सत्ता स्थापनेचा पेच वाढला; महापौरपदावर भाजप ठाम

राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा मार्ग अजूनही पूर्णपणे मोकळा झालेला नाही. भाजपने 89 जागा जिंकत सर्वाधिक संख्याबळ मिळवलं…

Local NEWS

भक्तीमय वातावरणात श्री गुरुग्रंथ साहिबांचे विधीवत विराजमान

नांदेड, दि. २४ जानेवारी:- असर्जन परिसरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य मंडपात आज श्री गुरुग्रंथ साहिबांचे अत्यंत भक्तीमय…

Local NEWS

ठाकरे गट, शिंदे गटासह दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र:बार्शीतील महाआघाडीवर भाजप आक्रमक; ZP रणसंग्राम तापला

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, भाजपविरोधात दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे…

Local NEWS

जवळ्यात बालकन्यांचा ‘नवा एल्गार’ राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त रॅली;  सेव्ह द गर्ल चा गुंजला नारा

नांदेड- भारतात दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. देशातील मुलींना शिक्षित, सशक्त व सक्षम बनवण्याच्या उद्देशातून दरवर्षी भारतात २४…

Local NEWS

मुंबई हादरली:महापे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत आग, धुराचे लोळ दूरवर; आगीच्या ज्वाळा बहुमजली इमारतींच्या उंचीपेक्षाही मोठ्या

मुंबईतील औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापे एमआयडीसी परिसरात शनिवारी दुपारी अचानक भीषण आगीची घटना घडली. येथील ‘बिटाकेम’ नावाच्या केमिकल…