नियोजन विभागाच्या कुचराईने बिघडले अमरावती जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन:आमदार संजय खोडके यांची बोचरी टीका; पालकमंत्रीही झालेत अवाक्
अमरावती जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्याचे प्रभावीपणे अनुपालन करण्याची जबाबदारी ही जिल्हा नियोजन विभागाची असतानासुद्धा त्यात वारंवार कुचराई व दिरंगाई केली…
