जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमीच:अजित पवारांच्या निधनावर राज ठाकरेंचा भावूक संदेश; म्हणाले- महाराष्ट्राने उमदा नेता गमावला
महाराष्ट्राच्या राजकारणाला आज एक मोठा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अचानक निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली…
