रंगकर्मी अनंत नांदूरकर यांना 'शब्दयात्री' पुरस्कार:अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनात सन्मानित केले जाणार
गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राला सुपरिचित असलेले रंगकर्मी, कवी आणि गझलकार अनंत नांदूरकर ‘खलिश’ यांना ‘शब्दयात्री काव्य पुरस्कार’ने सन्मानित…
