सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ अमरावतीत आंदोलन:इर्विन चौक, जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने; आरडीसींना निवेदन सादर
लडाखमधील शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक यांच्या ‘चलो संसद’ आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी अमरावती शहरात सोमवारी तीन ठिकाणी…
