अमरावती रुग्णालयात अग्निशमन दलाचे प्रात्यक्षिक:कर्मचाऱ्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण, सुरक्षिततेबाबत जनजागृती
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) डॉक्टर्स व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलातर्फे ‘फायर डेमो’ आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
