राम मंदिर चोरी- अयोध्येत UP काँग्रेस अध्यक्ष नजरकैदेत:काँग्रेस नेते हाऊस अरेस्ट; CCTV निगराणीस तैनात अधिकाऱ्याची 17 वर्षांनी बदली
अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री १२ वाजता…
