दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे गुण प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन
नांदेड – फेब्रुवारी-मार्च 2026 च्या दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन बुधवार 15 एप्रिल 2026 पर्यंत सादर करण्याचे आवाहन लातूर विभागीय…
