संभाजीनगरच्या ऐतिहासिक बौद्ध लेणी परिसरात अवैध उत्खनन:विजय वडेट्टीवार विधानसभेत आक्रमक, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बौद्ध लेणी आणि संरक्षित गुंफा परिसरात भू-माफियांकडून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा आज विधानसभेत…
