राज्यसभेसाठी शरद पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल:फॉर्म भरताना आदित्य ठाकरे मात्र अनुपस्थित; नाराजीच्या चर्चांवर सचिन अहिर यांचे स्पष्टीकरण
राज्यसभेच्या महाविकास आघाडीच्या एकमेव जागेसाठी अखेर शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.…
