![]()
भारताने श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव करून आपला ६०० वा कसोटी विजय नोंदवला आहे. ३७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या डावात सर्वबाद २०६ धावा केल्या. या सामन्यात १० बळी घेणारा मानव सुथार भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सुथारने दुसऱ्या डावात ६ बळी घेतले. त्याने एकाच षटकात तीन बळी घेत श्रीलंकेचा डाव गुंडाळला. सुथारने आधी सोनल दिनुशाला ८४ धावांवर बाद केले. त्यानंतर प्रभात जयसूर्याला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले आणि पुढच्याच चेंडूवर लाहिरू कुमाराला ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. भारताने पहिल्या डावात ४६२ धावा केल्या होत्या. त्यात देवदत्त पडिक्कलने १६७ धावांची शानदार खेळी केली होती. त्यानंतर मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला २८४ धावाच करता आल्या. भारताने दुसऱ्या डावात १९३ धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ धावांचे आव्हान ठेवले. सामन्याचे स्कोअरकार्ड गॉल कसोटीशी संबंधित अपडेट्स खालील ब्लॉगमध्ये वाचा…
ताज्या घडामोडी :
- महिला हॉकी विश्वचषक-भारताने दक्षिण आफ्रिकेला 6-1 ने हरवले:6 खेळाडूंनी गोल केले; पुढील फेरीसाठी इंग्लंडशी ड्रॉ खेळावा लागेल
- Navnath Ban Slams Sanjay Raut Over Amit Shah Cooperative Ministry Policy
- Kartik Aaryan Injured on Film Set | Shooting Stopped
- महिला बचत गटांना सुवर्णसंधीः नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गत;कृषी औजारे बँक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
- Badminton World Championship 2026 | Lakshya Sen Unnati Hooda Matches LIVE
- पाकिस्तानी गँगस्टरचा CJP ला पाठिंबा कसा?:आमदार संजय उपाध्यायांचा विरोधकांना सवाल, शहजाद भट्टीचा व्हिडिओ शेअर करत साधला निशाणा
- 'सोनाक्षी सिन्हाच्या ट्रोलिंगमागे भाजप IT सेल':शत्रुघ्न सिन्हा यांनी दावा केला; अभिनेत्रीच्या राजकारणातील प्रवेशावरही वडिलांनी प्रतिक्रिया दिली
- महादेव ॲपचा मास्टरमाईंड लंडनमध्ये सुरक्षित आणि वकिलाला अटक? पीएमओ आणि ईडी कनेक्शनवर मोठे प्रश्नचिन्ह!

