खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई:विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा इशारा; खरिपाचे चोख नियोजन करण्याचे निर्देश
मराठवाड्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंगळवारी प्रशासनाला यंदाच्या खरिप हंगामासाठी चोख नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी खतांचा मुबलक...
