पर्यावरण संवर्धनासाठी पाऊल:नगरमध्ये शासकीय अधिकारी अन् कर्मचाऱ्यांनी पाळला "नो व्हेईकल डे', अधिकारी-कर्मचारी सायकलने अन् पायी कार्यालयात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत व पर्यावरण संरक्षणाच्या आवाहनाला आणि राज्य शासनाच्या हरित उपक्रमांना प्रतिसाद देत, अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवारी...
