महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेवर मराठवाड्यातून संदीप उदगीरकर यांची निवड
नांदेड (प्रतिनिधी)-रांजणोली ता.भिवंडी जि.ठाणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात नांदेडचे जिल्हाध्यक्ष संदीप उदगीरकर यांची...
