पिंपरी निर्मळ शिवारात गर्भलिंग निदानाचा अड्डा:डॉक्टर, एजंट अन् गर्भवतींचे पती पोलिसांच्या जाळ्यात; गर्भलिंग निदानप्रकरणी नऊ जणांवर केली कारवाई
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात, निळवंडे कालव्याजवळील एका निर्जन फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून मोठ्या...
