Month: May 2026

1 May Rule Change | 1 मेपासून मोठे बदल ; एलपीजी, एटीएमपासून रेल्वे तिकीट आणि ईपीएफओ पर्यंत ‘या’ 10 नियमांमध्ये बदल

1 May Rule Change | मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल अंमलात आले आहेत. इंधन...

स्थानिक गुन्हा शाखेची कार्यवाही;तीन मटका-जुगार अड्ड्यांवर छापे, 18 जणांवर गुन्हे, 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन क्रेकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई करत गुरुवारी (३० एप्रिल)...

बार्शीत नभांगणात अवतरले रंगीबेरंगी नक्षत्र:शोभेच्या तोफांनी उपस्थितांना ठेवले खिळवून, फटाक्याच्या आतिषबाजीने बार्शीकरांच्या डोळ्यांचे फिटले पारणे‎

बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताच्या उत्सवानिमित्त आयोजित 'भगवंत महोत्सवाचा' समारोप अत्यंत नेत्रदीपक आणि रोमांचक पद्धतीने झाला. बार्शी नगरपरिषद, देवस्थान ट्रस्ट आणि...

बारामतीत सुनेत्रा पवारांचा रेकॉर्ड होणार!:युगेंद्र पवारांनी सांगितला विजयाचा आकडा; म्हणाले- पवार विरुद्ध पवार लढत नकोच

राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 19 एप्रिल रोजी बारामती आणि राहुरी मतदारसंघात मतदान पार पडले असून, आता 4 मे रोजी जाहीर होणाऱ्या...

बच्चू कडू शिवसेनेत झाले गोड:32 वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेऊन विधान परिषदेची आमदारकी केली फिक्स‎

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी (दि. ३०) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तत्पुर्वी १९९४ मध्ये...

तृष्णेपासून मुक्त होण्याकरिता अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा:पंचशीलनगरातील बौद्ध धम्म परिषदेत भदन्त ग्यानरक्षित महाथेरो यांचे प्रतिपादन‎

मानवी जीवनातील दुःखाचे प्रमुख कारण तृष्णा म्हणजेच अतोनात इच्छा, आसक्ती आणि लोभ आहे. मनुष्य जितका इच्छांच्या मागे धावतो, तितकाच तो...

 Crime News | क्रिकेट विश्वात खळबळ; क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांचा बाथरूममधील गुपचूप व्हिडिओ काढला

Crime News | क्रिकेट विश्वातून एक अत्यंत लज्जास्पद आणि गंभीर प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. देशाच्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय संघाचे...

पवन खेडा यांना सर्वोच्च दिलासा म्हणजे न्याय व्यवस्था अद्याप जिवंत 

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी पक्षाचे प्रवक्ते पवन खेड़ा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून...

न.प.निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांचा हस्तक्षेप:कंत्राटदार, आरोग्य सभापतीचा आरोप, निविदेची पावती फाडण्यास कर्मचाऱ्याचा नकार‎

नगरपरिषद अंजनगाव सुर्जीच्या आरोग्य विभागातील निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत संबंधित भाजप पदाधिकारी तसेच...

पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणीचा गळा चिरला:प्रकृती चिंताजनक, खासगी रुग्णालयात उपचार; आरोपीचा शोध सुरू

पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणीचा ब्लेडने गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी...

You may have missed