आडगाव बुद्रुक येथील बीड बायपासवरवाहतूक वळवल्याने अपघातांची मालिका:उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडच्या कामामुळे वाहतुकीचा उडाला गोंधळ
गेल्या तीन दिवसांपासून हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. वाहतूक अचानक विरुद्ध दिशेने वळवली असून कोणतीही पूर्वसूचना किंवा दिशादर्शक फलक...
