बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल:बारामती 23 तर राहुरी मतदारसंघात 7 उमेदवार रिंगणात

0
730-x-548-new-2026-04-02t155913457_1777864033.jpg




बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून राज्यभराचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे. बारामतीमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. या निवडणुकीत त्यांची कामगिरी काय ठरते, याकडे विशेष लक्ष आहे. दुसरीकडे राहुरी मतदारसंघातही चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे गोविंद मोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके रिंगणात आहेत. या तिहेरी लढतीत कोण वरचढ ठरणार, हे निकालातून स्पष्ट होणार आहे. निकालाचे लाईव्ह अपडेट्स येथे पहा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed