पुण्याच्या महापौरांचे पोलिस आयुक्तांना पत्र:सीसीटीव्ही दुरुस्ती, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पडताळणीची मागणी
पुणे शहरात अलीकडेच नसरापूर व पर्वती परिसरात घडलेल्या लहान बालकांवरील अत्याचार व हत्येसारख्या अत्यंत गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा...
