विद्यार्थ्यांनो, अभ्यासासोबतच कलागुण आत्मसात करा- पोलिस निरीक्षक सानप:कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच ईतरही कलागुणांना आत्मसात करावे. पुढील काळ स्पर्धेचा, ताणतणावाचा असल्याने कला आपल्याला समाधान देते असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक रघुनाथ...
