Month: May 2026

श्रीकृष्ण मंदिरात उद्यापासून मानसशास्त्रीबाबांचे प्रवचन:पुरुषोत्तम मासनिमित्त श्री कृष्ण कथा सोहळ्याचे आयोजन

अमरावती येथील द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर, माताखिडकी-बुधवारा येथे महानुभाव वासानिक सेवा मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासनिमित्त (अधिकमास) श्री कृष्ण कथा प्रवचन सोहळ्याचे...

शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये:चांदूरबाजारमध्ये आमदार प्रवीण तायडे यांच्या बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

चांदूरबाजार प्रतिनिधी: तालुक्यातील कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार प्रवीण...

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरण:15 दिवसांत 1100 पानांचे आरोपपत्र दाखल; 50 हून अधिक साक्षीदार, फॉरेन्सिक पुरावे जोडले

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या...

अमरावतीत परिचारिकांचे कामबंद आंदोलन सुरू:'जीएमसी'मध्ये महिला परिचारिकेवर अत्याचार; पोलिसांच्या उदासीनतेविरोधात संतापाचा उद्रेक

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) एका महिला परिचारिकेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र...

प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू:काळ्या फिती लावून काम, सोमवारपासून भोजनावकाशात धरणे

विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने पुकारलेले राज्यव्यापी आंदोलन जिल्ह्यात तीव्र झाले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील...

कुमकुम मोहोडने जागतिक आर्चरी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक:भारतीय महिला रिकर्व्ह संघाची शांघायमध्ये ऐतिहासिक कामगिरी

चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने सुवर्णपदक जिंकले. या सुवर्णविजेत्या संघात अमरावती येथील...

समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या आंदोलनाला यश:खासदार वानखेडे, डीएचओ पारिसे यांच्या शिष्टाईने प्रश्न सुटला

अमरावती: दोन महिन्यांचे वेतन आणि नऊ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने जिल्हाभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी (सीएचओ) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन...

वडाळी तलावाजवळ बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणार:मंत्री संजय राठोड यांनी स्थळाची केली पाहणी

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज, शनिवारी अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रस्तावित...

महिलांनी आत्मरक्षणासाठी दुर्गा बनावे:दर्यापूर येथील हिंदू जागरण सभेत काजल हिंदुस्थानी यांचे आवाहन

दर्यापूर येथे आयोजित हिंदू जागरण सभेत प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी महिलांना आत्मसंरक्षणासाठी 'दुर्गा' बनण्याचे आवाहन केले. महिलांवरील अत्याचार...

Groups Warn of Self-Immolation Protest May 19 in Pune

देशभर गाजत असलेल्या नीट २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यातही संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षण...