Month: April 2026

अहमदपुरात जुगार अड्ड्यावर डीआयजी पथकाची धाड; १६ जणांवर कारवाई, सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदपूर (प्रतिनिधी)- अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत अहमदपूर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी...

राजापेठेत व्यापारी संकुलाच्या जागेवर महापालिकेचा कचरा डेपो:हमरस्त्यावर दुर्गंधी; नागरिक, नगरसेवकांचा तीव्र विरोध

महापालिका प्रशासनाने राजापेठ येथे नवीन कचरा डेपो सुरू केला आहे. अमरावती शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या जागेवर व्यापारी संकुल...

अमरावतीतील प्रवासी निवारे दुर्लक्षित:बसण्यासाठीचे बेंच गायब, कचऱ्याचे ढिगारे; प्रवाशांना उन्हाळ्यात नाहक त्रास

अमरावती शहरातील प्रवासी निवारे संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे बेदखल झाले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना या निवाऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे,...

मोकाट जनावरांमुळे पाथर्डी बाजारामध्ये नागरिकांना त्रास:शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा करावा लागतोय सामना‎

शहरातील आठवडे बाजार हा नागरिकांसाठी आहे की मोकाट जनावरांसाठी, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. बुधवारी भरलेल्या...

एसटी महामंडळाला अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईचा भुर्दंड:ग्रॅज्युईटी विलंबापोटी भरावे लागले 2.5 कोटींचे व्याज, 63 अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे कायदेशीर देय असलेले उपदान (ग्रॅज्युईटी) वेळेत न दिल्याने महामंडळाला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे....

NDPS प्रकरणातील फरार गॅंगस्टर नांदेडमध्ये अटक; नांदेड व पंजाब पोलिसांची संयुक्त कारवाई

नांदेड (प्रतिनिधी) – NDPS प्रकरणात फरार असलेल्या गॅंगस्टर आरोपीला नांदेड पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात यश मिळवले आहे. या...

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच उपक्रमशील व्हावे:प्रा. सुनील कल्हापूरे, डॉ. विखे पाटील अभियांत्रिकीत कॉग्नोत्सव 2026 उत्साहात‎

स्पर्धेच्या युगात आज प्रत्येक अभियांत्रिकी महावि‌द्यालयीन विद्यार्थ्यांनी तांत्रिक अभ्यासासोबतच विविध अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर उपक्रमांचा देखील अनुभव घेण्याची आवश्यकता आहे, असे...

Pandit Hariprasad Chaurasias Bansuri Journey: Mud to Melodies

भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृंदावन सोडून जाऊ लागले, तेव्हा केवळ मनुष्यच नव्हे, तर पशू-पक्षी आणि वृक्षवेलीही व्याकुळ झाल्या होत्या. याच वेळी...

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही:कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो – धीरेंद्र शास्त्री

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण...

मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'ची एकनाथ शिंदेंकडून पाहणी:म्हणाले – 'हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार', 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या बोरघाटातील वाहतूक कोंडी आता कायमची इतिहासजमा होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा...