Month: April 2026

जालन्यात 100 कोटी रु. किमतीची 11 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न:न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख उपअधीक्षकांसह 5 जणांवर गुन्हा

जालना शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली ११ एकर जमीन हडपण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...

प्रगतिशील शेतकरी:संत्रा-मोसंबीच्या पट्ट्यात कांदा बियाणे, दीड एकरात 5 लाखांची कमाई; हिंगोलीच्या सुभाष गायकवाड यांचा यशस्वी प्रयोग

पारंपरिक पिकांच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी हवालदिल होत असताना, हिंगोलीच्या पारोळा येथील सुभाष गायकवाड यांनी मात्र "पॅटर्न' बदलून यशाला गवसणी घातली. वर्षाकाठी...

प्रताप गायकवाडचा खून करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

नांदेड (प्रतिनिधी)- परवा रविवारी रात्री झालेल्या युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी...

धीरेंद्र शास्त्रींविरोधात काँग्रेसचे अमरावतीत आंदोलन:शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक टिप्पणी केल्याने राजकमल चौकात निदर्शने

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अमरावतीत काँग्रेसने तीव्र निदर्शने...

एमएमसी निवडणुकीत अमरावतीत कमी प्रतिसाद:केवळ 18.9 टक्के मतदान, 2 हजार 565 पैकी 464 डॉक्टरांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील डॉक्टरांनी अत्यंत कमी प्रतिसाद दिला. एकूण २,५६५ मतदारांपैकी केवळ ४६४ डॉक्टरांनीच मतदानाचा हक्क...

नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम; ₹4.65 लाखांचा महसूल वसूल

नांदेड –  दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 05:00 ते रात्री 20:00 वाजेपर्यंत रेल्वे प्रवास नियमांचे...

46.8 अंश तापमानात 28,952 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा:शिष्यवृत्तीसाठी शाळा भरली, 1 हजार 647 विद्यार्थी गैरहजर

अमरावती शहरात रविवार, २६ एप्रिल रोजी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या कडक उन्हातही चौथी आणि सातवीच्या २८,९५२ विद्यार्थ्यांनी...

यावली शहीद येथे राष्ट्रसंत जन्मोत्सव सुरू:23 एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन, 30 ला जन्मावतरण सोहळा

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद-नरसिंगपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव २३ एप्रिलपासून सुरू झाला आहे. वंदनीय...

Kalpanaraje Bhosale Angry on Maratha Empire Map Removal by NCERT

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केंद्र...

बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर 18 मे पासून:समता सैनिक दलाचे शिबिरही; भारतीय बौद्ध महासभेचे आयोजन

भारतीय बौद्ध महासभेच्या बडनेरा आणि नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या वतीने बडनेरा व दाभा येथे बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर आणि समता सैनिक...