दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:धुळे-सोलापूर महामार्गावर 3 ब्लॅक स्पॉटवर 1 उड्डाणपूल, 2 भुयारी मार्ग, 5 ब्लॅक स्पाॅट, 3 वर्षांत 53 अपघात, 39 मृत्यू
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत या ठिकाणी ५३ अपघात झाले असून त्यात ३९ जणांचा मृत्यू झाला...
