अमरावतीत दोन महिलांच्या चेन स्नॅचिंग, 1.60 लाखांचा ऐवज लंपास:हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून परतताना अर्ध्या तासात दोन घटना
अमरावती शहरात मकर संक्रांतीनिमित्त सुरू असलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांदरम्यान दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी सायंकाळी...
