कौशल्यपूर्ण शिक्षणातून विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर व्हावे:केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षणातून आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले आहे. 'फ्युएल शिक्षण संस्था समूहा'तर्फे आयोजित 'वार्षिक कॉन्क्लेव्ह...
