पुणे-बंगळुरू महामार्गावर रंगली दोन नेत्यांची गळाभेट:उदयनराजे आणि शंभुराज देसाईंची सलोख्याची भेट, दोघांमध्ये दिलखुलास गप्पा
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील सलोखा आज पुन्हा दिसला. दोन्ही नेत्यांनी पुणे बेंगलोर महामार्गावर एकमेकांची...
