नांदेड सर्वोच्च न्यायालयात तातडीची सुनावणी! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार निलंबित होणार? September 30, 2026 admin लोकशाहीची पायमल्ली आणि घटनात्मक संस्थांचे सरेंडर भारतीय लोकशाहीच्या इतिहासात निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र व घटनात्मक संस्थेवर इतका भीषण आणि गंभीर टप्पा यापूर्वी कधीही आला नव्हता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या…
नांदेड एमआयएम नेते अकबर ओवेसी अर्धापूर न्यायालयात हजर; २५ हजारांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर September 30, 2026 admin अर्धापूर (प्रतिनिधी) – २०११ साली अर्धापूर येथे झालेल्या जाहीर सभेत धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याच्या आरोपावरून दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी एमआयएमचे नेते तथा आमदार अकबर ओवेसी बुधवारी अर्धापूर न्यायालयात हजर झाले.…
नांदेड न्यायालयाचा जैसे थे आदेश खिशात अन् मनपाची दादागिरी मैदानात! अजब पालिकेचा गजब कारभार;शाहजी उमपांनी घेतली दखल September 30, 2026 admin नांदेड (प्रतिनिधी) – कायदा आणि न्यायालयाचे आदेश हे बहुधा फक्त सर्वसामान्यांनीच पाळायचे असतात; महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी ते लागू नसतात, असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली?: सुधाकर गोपीनाथराव…
नांदेड जैन मंदिरामागील घराचे कुलूप तोडून १ लाख ६ हजारांचा ऐवज लंपास September 30, 2026 admin नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील भाग्यनगर परिसरात जैन मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल…
नांदेड तरोडा गॅस स्मशानभूमी प्रकल्पाच्या नावाखाली महापालिकेचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार; सत्ताधारीसह समस्त तरोडा बुद्रुक जुन्या गावच्या ग्रामस्थांचा एल्गार September 30, 2026 admin नांदेड(प्रतिनिधी) – एकीकडे तरोडा येथील प्रस्तावित गॅस स्मशानभूमीचा मार्ग मोकळा झाल्याचा देखावा महापालिका प्रशासन करत असतानाच, दुसऱ्या बाजूला या प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. गोवर्धनघाट,…
नांदेड आम्ही बुडणार असू तर जगालाही सोबत बुडवू! – हॉर्मुझमधील युद्धाची ठिणगी अन् जागतिक अर्थव्यवस्थेचा महाविनाश September 30, 2026 admin ८०० लष्करी तळ अन् अब्जावधींचा टॅक्स; इराणच्या उघड्या पत्राने अमेरिकेत खळबळ, युद्धाची धग भारताच्या खिशापर्यंत! पिच खोदून टाकू! इराणचा अमेरिकेसह अरब राष्ट्रांना थेट इशारा; आशियातून तेलाची निर्यात ठप्प होणार? मध्य…
नांदेड जिल्हा ग्राहक आयोगातील प्रकरणे इतर जिल्ह्यांत हस्तांतरित करू नयेत September 30, 2026 admin नांदेड येथेच सुनावणी घेण्याची अभिवक्ता संघाची मागणी; ग्राहकांच्या न्यायप्रवेशाचा प्रश्न उपस्थित नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नांदेड येथील प्रलंबित ग्राहक तक्रारी इतर जिल्ह्यांतील ग्राहक आयोगांकडे हस्तांतरित करण्याच्या…
नांदेड उज्जैनमध्ये लोकशाहीची हत्या की खाकी तालिबानचा नंगानाच? शस्त्रांशिवाय पळणाऱ्या मुस्लिमावर लाठ्यांचा पाऊस का? September 30, 2026 admin कायद्याचे राज्य की वर्दीचा दहशतवाद? उज्जैनच्या छत्री चौकातील ती थरारक दृश्ये आणि व्यवस्थेची लाजीरवाणी शांतता! मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातून समोर आलेला एक व्हिडिओ केवळ धक्कादायक नाही, तर या देशातील लोकशाही,…
नांदेड निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किसन रामधन राठोड यांचे निधन September 30, 2026 admin हरिश्चंद्र तांडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; हसतमुख आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्वाची कायम स्मरणात राहणारी ओळख नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलात आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवेसोबतच हसतमुख, मनमिळावू आणि आपुलकीच्या स्वभावामुळे स्वतंत्र…
नांदेड एआयची भीती की भविष्याची तयारी? – VastavNEWSLive.com September 30, 2026 admin संजीवनी की विनाशाचे साधन? एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कर्करोगाच्या अचूक निदानापासून शेतीच्या सुधारणेपर्यंत, आधुनिक शिक्षणापासून अवकाश संशोधनापर्यंत मानवी जीवनात नवीन तेज फुलवत आहे. दुसरीकडे, सायबर हल्ले, डीपफेक, डिजिटल फसवणूक किंवा…