नगरसेवकाला खंडणी मागणाऱ्या युटूबर पत्रकार शेख याहियाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
नांदेड (प्रतिनिधी) – इतवारा पोलीस ठाण्यात दाखल नगरसेवकाला खंडणी मागण्याच्या गुन्ह्यातील अटक पूर्व जामीन अर्जावर नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाधीस एस.डी. तावशीकर...
