Category: महाराष्ट्र

धनगर समाजाचा एसटी आरक्षणासाठी एल्गार:मोर्चा शासनाच्या उरात धडकी भरवणारा ठरणार, दीपक बोऱ्हाडे यांचा दावा

धनगर समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक तीव्र करण्यासाठी येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी परभणी येथे भव्य महामोर्चाचे आयोजन…

संतापजनक! धाराशिवमध्ये रेशनच्या तांदळात सापडली चक्क दातांची कवळी:लोहारा तालुक्यातील जेवळी येथील धक्कादायक घटना

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील जेवळी येथे रेशनच्या तांदळात चक्क दातांची कवळी (सांगाडा) सापडल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या खळबळजनक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सर्वसामान्यांना…

कायदा-सुव्यवस्था राखणे सर्वांची जबाबदारी:OYOच्या नियमावलीपासून मनोज जरांगे यांच्या आंदोलनापर्यंत; चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

नागपूरमध्ये ओयो हॉटेल आणि रूम बुकिंग सेवांबाबत पोलिसांनी नवीन नियमावली तयार केली आहे. याबाबत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तयार केलेल्या नियमावलीचे…

सरकारकडून मराठवाड्याला अन्यायकारक वागणूक:विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे यांचा आरोप, छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी होणारी मंत्री मंडळाची बैठक यावर्षीही होणार नाही यावरून सरकारला मराठवाड्याच्या विकासासाठी काहीही देणेघेणे राहिलेले नाही हे स्पष्ट होत असून शासनाकडून मराठवाड्याला अन्यायकारक वागणूक…

पुणे फेस्टिव्हलच्या मंगलाचरण सोहळ्यात मानाच्या गणपती मंडळांचा सन्मान:ढोल-ताशांचा निनाद, भव्य रांगोळी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक सोहळा

ढोल-ताशांचा निनाद, गणरायाची भव्य रांगोळी आणि पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांच्या उपस्थितीत पुणे फेस्टिव्हलचा ‘मंगलाचरण सोहळा’ शनिवारी अलका चौकात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग होता. गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच पुण्याच्या समृद्ध…

मराठा आरक्षणावर सरकारने ठोस भूमिका घ्यावी:विनायक राऊतांचा फडणवीस सरकारला थेट सवाल; डीजे बंदीसह 'ऑपरेशन टायगरवरही केले भाष्य

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील सध्याच्या ज्वलंत मुद्द्यांवरून फडणवीस-शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. मराठा आरक्षणापासून ते सणांमधील…

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, प्रशासनाला जाग येईना!:60 तासांपासून पार्थिव शवागारात, खासदार अमर काळे उपोषणावर

सेलू तालुक्यातील रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भगवानजी धुर्वे यांचा मृत्यू होऊन तीन दिवस आणि दोन रात्री उलटल्या आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. शासनाकडून ठोस मदत आणि…

हरितालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी:कोणती पूजा आधी करावी, ऋषिपंचमीचे 2 उपवास कसे सोडावे?; जाणून घेऊ पंचांगकर्ते दातेंकडून! VIDEO

यंदा गणेश चतुर्थी व हरितालिका एकाच दिवशी म्हणजे सोमवार, 14 सप्टेंबर 2026 रोजी आहे. त्यामुळे भाविकांना कोणती पूजा आधी करावी, कोणती नंतर असा प्रश्न पडला आहे. सोबतच हरितालिकेपाठोपाठ येणाऱ्या ऋषिपंचमीचे…

यवतमाळमधील फुलसावंगी यात्रेत आकाश पाळण्यात थरार:महिलेचे केस बेरिंगमध्ये अडकले अन् डोक्याची चामडी निघाली, प्रकृती गंभीर

सणासुदीच्या काळात यात्रेचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर अत्यंत भयंकर प्रसंग ओढवल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील यात्रेत आकाश पाळण्यात बसलेल्या एका महिलेचे केस फिरत्या…

Sanjay Raut Targets Maharashtra Government Over Maratha Reservation Protest

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा व्यवस्था, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकरी आत्महत्या, एमपीएससीचा कथित पेपरफुटीचा मुद्दा, हिंदी भाषा आणि मुंबई- .…

Home
Account
Cart
Search