महाराष्ट्र मुंबईत 20 मांजरींना मारणाऱ्या आरोपीला बेड्या:रागाच्या भरात हत्या; पेटाने 50 हजारांचे बक्षीस ठेवले होते September 13, 2026 admin मुंबईतील चेंबूरमध्ये सुमारे 20 भटक्या मांजरींना मारल्याप्रकरणी पोलिसांनी 40 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीची ओळख शिवा केशव जोशी अशी झाली आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख…
महाराष्ट्र नागपूर लोकअदालतीत 40 कोटी 71 लाखांचा समझोता:11 हजार खटले तडजोडीने निकाली, अपघातातील मृत CRPF जवानाच्या वारसांना 75 लाखांची भरपाई September 13, 2026 admin नागपूर जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण 11 हजार 98 प्रलंबित आणि दाखलपूर्व खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले. या लोकअदालतीत विविध प्रकरणांमध्ये तब्बल 40 कोटी 71 लाख रुपयांहून अधिक रकमेचा…
महाराष्ट्र नागपुरात सुनेची कुऱ्हाडीने हत्या करत सासऱ्याची विहिरीत उडी:मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशयातून पिवळी नदी परिसरातील धक्कादायक घटना September 13, 2026 admin जादूटोणा करून मुलाचा जीव घेतल्याच्या संशयातून एका 70 वर्षीय वृद्ध सासऱ्याने स्वतःच्या सुनेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी, पाहुणे ले-आउट परिसरात…
महाराष्ट्र जरांगेंच्या उपोषणाचा 16वा दिवस:जरांगेंचा पुन्हा मुंबईकडे मोर्चा, 19 सप्टेंबरपासून आझाद मैदानात उपोषण; आजच्या पत्रकार परिषदेत देणार सविस्तर माहिती September 13, 2026 admin मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट आव्हान देत मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. “कोणत्याही परिस्थितीत उपोषण थांबणार नाही. १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली…
महाराष्ट्र सणासुदीच्या तोंडावर तब्बल 95 टन खाद्यपदार्थ जप्त:किंमत 4.45 कोटी, आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; FDA इशारा September 13, 2026 admin महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गेल्या दोन दिवसांत राज्यभरात केलेल्या तपासणीदरम्यान बटर, पनीर आणि खवा यांसारख्या 95 टनांहून अधिक खाद्यपदार्थ आणि 172 लिटर दूध जप्त केले. त्यांची किंमत सुमारे…
महाराष्ट्र बाटलीतले भूत बंद करण्याची ताकद असणाऱ्यांनीच ते बाहेर काढावे:गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला September 13, 2026 admin मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मुंबईत धडकण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, ठाण्यात सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत…
महाराष्ट्र जेऊरवाडीत जन्मेर लडी सोहळा समाप्ती:श्रावण मास समाप्तीनिमित्त केले हाेते आयाेजन September 13, 2026 admin जेऊरवाडी (ता. अक्कलकोट) येथे श्रावण मासानिमित्त संपूर्ण महिना भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात संत सेवालाल मंदिर आणि जगदंबा मंदिरात श्रावण मासानिमित्त संत सेवालाल महाराज यांच्या जन्मेर लडी…
महाराष्ट्र खुलताबाद, फुलंब्री तालुक्यात 30 दिवसांनी पाऊस:पैठण, वेरूळ, ढोरकीन, घाटनांद्रा, करमाड, शिऊर, सिल्लोड परिसरात रिमझिम हजेरी September 13, 2026 admin खुलताबाद, वेरूळ, फुलंब्री, सोयगावमध्ये मागील ३० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. पाण्याअभावी खरिपातील पिके वाळून चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पावसाने या भागात एक…
महाराष्ट्र वाघाच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या कुटुंबांचे खासदार वानखडे यांनी केले सांत्वन:सोनोरी आणि करजगाव येथील घटनेनंतर वनविभाग व पोलिसांना दिले निर्देश September 13, 2026 admin चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथील उर्मिला बाजीराव इंवने आणि करजगाव येथील दिनेश बाबुराव आवारे या दोघांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे आणि…
महाराष्ट्र कोणार्क कॉलनीत पुन्हा रानडुकराचा वावर:नागरिकांमध्ये भीती; मनपा आणि वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी September 13, 2026 admin अमरावती शहरातील कोणार्क कॉलनी (कठोरा नाका) परिसरात पुन्हा रानडुकराचा वावर दिसून आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी रानडुक्कर थेट नागरी वस्तीत फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा…