Category: महाराष्ट्र

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना:श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती श्री गणेश सुवर्णधाम मंदिरात विराजमान; मिरवणुकीत सप्तरंगांची उधळण अन् सात थरांनी स्वागत

पुण्यातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची श्री गणेश सुवर्णधाम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. जगप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची…

मराठा आरक्षणावर रामदास कदमांचा जरांगेंना सल्ला:‘14 मागण्या मान्य, थोडी सबुरी दाखवा, OBC समाजावर अन्याय नको’

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास…

गणपती आरतीवरून अभिनेत्री भाग्यश्री आणि मंदिर व्यवस्थापकांमध्ये वाद:4 वर्षांनी येऊन थेट घेतला आरतीचा मान; विजयसिंहराजेंचा लेकीवर आरोप

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानमध्ये यंदा गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच एक मोठा वाद उफाळून आला आहे. श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या कन्या आणि प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी तब्बल चार…

21 हजार पाणीपुरींपासून साकारला 13 फूटी गणपती:गणेश भेळचा अनोखा उपक्रम, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

पुण्यात गणेश भेळने यंदा अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला आहे. त्यांनी 21 हजार पाणीपुरीच्या पुऱ्या वापरून 13 फूट उंच आणि 10 फूट रुंद गणपतीची मूर्ती साकारली आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गणेश…

पुण्यात नवले ब्रिजजवळ 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीवर हल्ला:जबरदस्ती गाडीत ओढण्याचा प्रयत्न, खासदार सुप्रिया सुळेंनीही घेतली दखल

पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ‘लागिरं झालं जी’ या लोकप्रिय मालिकेत ‘मामी’ची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्यावर पुण्यातील नवले ब्रिज परिसरात काही गावगुंडांनी…

मंडईच्या शारदा गजाननाचे भव्य पुष्परथातून आगमन:गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मंडई दुमदुमली; 133 व्या वर्षाची हरिहर मंदिरात प्राणप्रतिष्ठापना

गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमलेला मंडई परिसर, ढोल-ताशांच्या निनादाने भारावलेले वातावरण आणि फुलांनी सजविलेल्या भव्य पुष्परथातून झालेले शारदा गजाननाचे आगमन… अशा भक्तिमय वातावरणात पुण्याचे वैभव असलेल्या अखिल मंडई मंडळाच्या शारदा…

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात CBI कडून FIR दाखल:यात 17 जणांची नावे; अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) सोमवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल केला. यामध्ये शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह 17 जणांची नावे आहेत.…

मराठा आंदोलकांना छळण्याचे सरकारी षडयंत्र:वीज-पाणी तोडले तरी शोषितांचा आवाज दबणार नाही– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा थेट इशारा

“लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या आंदोलकांचा छळ करणे आणि मूलभूत सुविधा बंद पाडणे ही राज्य सरकारची जुनीच पद्धत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान वारंवार वीज पुरवठा खंडित करणे, साउंड सिस्टीम…

गोव्यात समान नागरी कायदा लागू होणार का?:मोदींच्या मानेवर अमित शहा वेताळासारखे बसलेत, शहांना पंतप्रधान व्हायची घाई- संजय राऊत

समान नागरी कायदा लागू होणाऱ्या राज्यात गोवा किंवा ईशान्येकडील राज्य आहेत का याचा खुलासा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे, तिथे भाजप सत्तेत आहेत त्या गोव्यात सुद्धा समान नागरी…

वसमत येथून बेपत्ता झालेल्या 3 मुलींपैकी 1 मुलगी सापडली:दोघींच्या शोधासाठी तेलंगणात पथके रवाना, मोबाईलवरून रागावल्याने सोडले घर

वसमत येथून बेपत्ता झालेल्या तीन पैकी एका मुलीचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले असून त्या मुलीला रविवारी ता.13 रात्री तिच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यात आले आहे. मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून नातेवाईक रागावल्यामुळे…

Home
Account
Cart
Search