Category: महाराष्ट्र

MSRTC NCMC Card Deadline Extended; Relief for Women and Senior Citizens

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC) सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड…

राज्याच्या विकासात महावितरण अभ‍ियंत्यांचे मोलाचे योगदान:सहव्यवस्थापकीय संचालक गजेंद्र बावणे यांचे गौरवोद्गार; 'अभियंता दिन' उत्साहात साजरा

देशाच्या विकासात अभियांत्रिकी क्षेत्राचे महत्वाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासात महावितरणमधील अभियंत्यांचे मोलाचे योगदान आहे, असे गौरवोद्गगार महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गजेंद्र बावणे यांनी काढले. महावितरणच्या शहर…

शिवसेना पक्ष-चिन्ह खटल्याची सर्वोच्च सुनावणी:सुप्रीम कोर्टाची टिप्पणी- चिन्ह कोणालाच न देता दोन्ही गटांना स्वतःच्या ताकदीवर लढायला सांगता आले असते; शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद

महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आजही सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल…

पुणे लोकअदालतीत 37,687 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा:राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली आयोजन; पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचला

पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अदालतीत ३७ हजार ६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला.…

Radhakrishna Vikhe Patil Appeals Manoj Jarange to Pause Maratha Protest

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राज्य सरकारकडून समन्वयाची आणि सामंजस्याची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आली आहे. “सरकारने मराठा समाजाच्या बहुतांश…

महिलेने कारने 7 जणांना धडक दिली, अटक:3 मुलांचाही समावेश; दारू पिऊन गाडी चालवल्याचा संशय, नागपूरमधील घटना

नागपूरच्या गोरेवाडा परिसरात मंगळवारी रात्री एका महिलेने भरधाव वेगातील कारने अनेक लोकांना धडक दिली. या अपघातात 3 मुलांसह 7 जण जखमी झाले. पोलिसांनी महिला चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Chandrakant Patil Appeals To Jarange For Dialogue Over Mumbai Protests

“राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. जी एक मागणी प्रलंबित आहे, त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग निघू शकतो. अशा स्थितीत बेमुदत उपोषणासाठी मुंबईत जाणे…

Shashikant Shinde Questions BJP Over Mumbai Union Territory Status

मुंबई आणि महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या संदर्भाने निर्माण झालेल्या चर्चेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. मुंबई ही महाराष्ट्राच्या विकासात…

सुपे घाटात शालेय विद्यार्थ्यांची एसटी बस उलटून भीषण अपघात:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे तातडीने उपचारांचे निर्देश, रोहित पवारांचा एसटी कारभारावर निशाणा

पुणे जिल्ह्यातील चौफुला-सुपे मार्गावरील सुपे घाटात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला आज सकाळी भीषण अपघात झाला. घाट चढताना तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस मागे सरकून…

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण:उपोषणात दौरा करणे सोपे नाही; आता पाटोद्यातूनच थेट मुंबईला जाण्याचा विचार- मनोज जरांगे

मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने‎ निघालेले मनोज‎ जरांगे पाटील यांचा आज श्रीगोंदे तालुक्यात मुक्काम ‎होणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या‎ पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिस ‎यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.‎संभाव्य गर्दी लक्षात घेऊन श्रीगोंदे…

Home
Account
Cart
Search