Category: महाराष्ट्र

धनगर आरक्षणासाठी दीपक बोऱ्हाडेंचे आंदोलन स्थगित:22 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, काय निर्णय होणार?

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परभणीत गुरुवारी काढण्यात आलेल्या महामोर्चानंतर सुरू झालेले आंदोलन अखेर तात्पुरते स्थगित करण्यात आले. आंदोलनाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी 22 सप्टेंबर रोजी…

ईडी आणि 'यूएस सिक्रेट सर्व्हिस'चा आंतरराष्ट्रीय सायबर टोळीवर सर्जिकल स्ट्राईक:पुणे आणि हैदराबादमध्ये ३ बनावट कॉल सेंटर्स उद्ध्वस्त

अमेरिकन नागरिकांना कायदेशीर आणि तांत्रिक अडचणींची भीती दाखवत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीविरोधात अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि अमेरिकेची ‘यूएस सिक्रेट सर्व्हिस’ यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली…

गोरे होण्यासाठी स्वतःवरच उपचार करणे जीवावर बेतले:22 वर्षीय शिकाऊ डॉक्टरचा झोपेत मृत्यू, औषधांच्या ओव्हरडोसचा संशय

गोरे होण्यासाठी स्वतःवरच औषधोपचार करणे एका 22 वर्षीय शिकाऊ डॉक्टरच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आदित्य रावटे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी…

MPSCच्या कारभारावर विद्यार्थ्यांच्या 7 हजार सूचना:टास्क फोर्ससमोर 200 जणांच्या मागण्या, एकदाच शुल्काची मागणी

परीक्षेच्या घोषणेवेळीच एमपीएससीने नोंदणी ते नियुक्तीपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करावे, परीक्षा पद्धत ऑनलाईन न ठेवता ऑफलाईनच ठेवावी आणि एकाच नोंदणी शुल्कात वर्षभरातील परीक्षांची संधी द्यावी, अशा तीन महत्त्वाच्या सूचना परीक्षार्थींनी दिल्या…

मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार?:हायकोर्टात नवी याचिका, थेट आरोपी करण्याची मागणी

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांना आरोपी करण्यात यावे, अशी मागणी करत आरटीआय कार्यकर्ते आणि भारत अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय…

साताऱ्यात गुन्हेगारीचा थरार:रिक्षाचालकाला बेदम मारहाण, महिलेचा विनयभंग अन् पोलिसांशी हुज्जत

शाळेजवळ रिक्षा थांबविल्याच्या कारणावरून चालकाला बेदम मारहाण; जुन्या वादातून दांडक्याने डोके, तोंडावर वार जुन्या वादाचा राग मनात धरून रिक्षाचालकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना कल्याणी शाळेच्या…

आमची उपसमिती एकमेव, जिची दर कॅबिनेटनंतर बैठक होते:विखे पाटील, भुसे आणि लाड यांनी दिलेल्या शब्दाची सरकार नक्कीच पूर्तता करणार- देसाई

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक असून, ‘सातारा गॅझेट’बाबतचे काम मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या मुदतीतच पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली आहे. तसेच, मराठा…

ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन ट्रस्टच्या कार्यालयाचे उद्घाटन:सिंहगड रोडवर कलाकारांना मिळाली हक्काची जागा; मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित

ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे आज उद्घाटन झाले. पुणे शहरातील सिंहगड रोडवरील पानमळा येथील मैथिली सभागृहाच्या आवारात हे कार्यालय सुरू झाले आहे. या संस्थेमुळे महाराष्ट्रातील लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा,…

सहा महिन्यांत 465 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:तरीही मुख्यमंत्र्यांचे पोकळ आश्वासन- इम्तियाज जलील; ठाकरेंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मराठवाड्याचा विकास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रंगांचे राजकारण आणि मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यांसारख्या अनेक मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले…

मराठवाड्याला मोठा दिलासा:7 वर्षांत नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याचा फडणवीसांचा निर्धार, शेतकऱ्यांची 48 हजार कोटींची वीजबिले रद्द

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण आणि शहीद स्मारकास मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी कोकण आणि कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त…

Home
Account
Cart
Search