महाराष्ट्र शिरूरमध्ये बिलाच्या वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या!:लाटेआळी परिसरात घडली घटना; बारचालक हरी गंगावणे याचा जागीच मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू September 18, 2026 admin पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात शुक्रवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील लाटेआळी येथील आंबेडकर नगर परिसरात सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एका तरुणावर अज्ञातांनी गोळीबार केला. या…
महाराष्ट्र 'कंत्राटातून मलिंदा लाटणाऱ्या 'ठेकेदार आमदाराला' जनतेच्या प्रश्नांची काय जाणीव?':चिमूरच्या जनाक्रोश मोर्चातून विजय वडेट्टीवारांचा भांगडियांवर घणाघाती हल्ला September 18, 2026 admin शेतकरी संकटात, तरुण बेरोजगारीच्या खाईत, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले आणि कष्टकरी वर्ग सरकारी धोरणांच्या कचाट्यात सापडलेला असताना सत्ताधाऱ्यांना मात्र जनतेच्या प्रश्नांपेक्षा कंत्राटांमध्येच अधिक रस असल्याचा घणाघाती आरोप विधिमंडळ पक्षनेते आ.…
महाराष्ट्र Maharashtra ST Bus NCMC Card Update; Aadhaar OTP For Biometric Failure September 18, 2026 admin महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांना सवलतीचा लाभ अधिक सुलभपणे…
महाराष्ट्र भरत गोगावलेंनी घेतले तटकरेंच्या घरच्या गणपतीचे दर्शन:सुनील तटकरे कधी तुमच्या घरी आले असते का? आमदार महेंद्र दळवींची नाराजी September 18, 2026 admin रायगड जिल्ह्यातील राजकीय विरोधक असलेले मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातील वाद आता निवळताना दिसत आहे. पालकमंत्री भरत गोगावले यांनी काल खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी…
महाराष्ट्र पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्साह पाहून मन भरले: मंत्री आशिष शेलार:मानाचे गणपती आणि भाऊसाहेब रंगारी मंडळाला भेट; नाना पटोले, संजय राऊत यांच्यावर टीका September 18, 2026 admin सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पुण्यातील गणेशोत्सवाचे कौतुक केले. पुण्यातील गणेशोत्सवाची परंपरा आणि उत्साह पाहून मन भरून आले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला…
महाराष्ट्र नवी मुंबईत 1 लाख विद्यार्थ्यांसाठी 'एज्युसिटी' उभारणार:तर 5 ऑक्टोबरनंतर दुष्काळाचे पंचनामे सुरू करणार असल्याची फडणवीसांची माहिती September 18, 2026 admin राज्यातील दुष्काळी परिस्थिती, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत परदेशी विद्यापीठांचे आगमन आणि विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केले. राज्यात ५ ऑक्टोबरनंतर दुष्काळाचे पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’ची…
महाराष्ट्र पुणे आरटीओ चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू:पाच वर्षांच्या मुलासह तिघे गंभीर जखमी, ससून रुग्णालयात उपचार सुरू September 18, 2026 admin पुणे आरटीओ चौकात ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील पाच वर्षांच्या मुलासह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १७ सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली.…
महाराष्ट्र चोपड्यात पाच दिवसांच्या गणपतींचे भक्तिभावाने विसर्जन:लेझीम अन् ढोल-ताशांच्या गजरात उत्साहाला उधाण September 18, 2026 admin पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी चोपडा शहर सज्ज झाले असून, गुरुवारी सकाळपासूनच शहरातील विविध गणेश मंडळांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुपारनंतर तर मेन रोड, बाजारपेठ, गुर्जर अळी तसेच…
महाराष्ट्र पुण्यात नारायण पेठेत रुद्र सोसायटीतील इलेक्ट्रिक वाहनांना आग:सकाळी तळमजल्यावर धूर, अग्निशामक दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली September 18, 2026 admin पुण्यातील नारायण पेठेत एका सोसायटीतील इलेक्ट्रिक दुचाकी आणि मोटारीला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. नारायण पेठ पोलीस चौकी परिसरातील…
महाराष्ट्र वसमत शहरात 35 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला:पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू September 18, 2026 admin वसमत शहरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या जागेमध्ये एका पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी ता 18 दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. मृतदेहाच्या शरीरावर जखमा असल्यामुळे हा खूनाचा प्रकार…