महाराष्ट्र विद्रावकरहित हरित रासायनिक प्रक्रियेला भारतीय पेटंट:'बामू'च्या रसायनशास्त्र विभागातील संशोधकांचे संशोधन; TB वरील औषधनिर्मितीसाठी ‘लीड मॉलिक्यूल्स’ची शक्यता September 20, 2026 admin डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील संशोधकांनी विकसित केलेल्या पर्यावरणपूरक रासायनिक प्रक्रियेला भारतीय पेटंट मंजूर झाले आहे. आयोनिक लिक्विड्सचा वापर करून विद्रावकरहित परिस्थितीत अरीलीडीन-ऑक्सिइंडोल संयुगांची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेसाठी हे…
महाराष्ट्र ‘अमेरिकेसमोर मोदी सरकारचे सरेंडर!’:रशियन तेलावरून भारतावर दबाव, मग स्वतःच्या युरेनियम आयातीला सूट का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल September 20, 2026 admin अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे आत्मसमर्पण केले असून, देशाच्या आर्थिक हितांचा बळी दिला जात असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर…
महाराष्ट्र नागार्जुन ट्रस्टच्या टीमने रांजणगाव शे.पू. येथील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेतला:ओला, सुका, सॅनिटरी, धोकादायक कचरा वेगळा करणे बंधनकारक केले September 20, 2026 admin रांजणगाव शे.पू. ग्रामपंचायतीच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नागार्जुन एज्युकेशनल अँड सोसिअल ट्रस्टची स्वच्छता टीम उपस्थित होती. या टीमने गावातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेतला.…
महाराष्ट्र 'दिशा सालियान प्रकरणात तपास यंत्रणा सत्य बाहेर आणतील':छगन भुजबळांची पहिलीच प्रतिक्रिया; कुंभमेळ्यावरही दिली प्रतिक्रिया September 20, 2026 admin दिशा सालियान प्रकरणावरून राज्यातील अनेक नेते प्रतिक्रिया देत असून, तिचे वडील सतीश सालियान यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव घेत त्यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत.…
महाराष्ट्र जेन झी आंदोलनातही जातीयवाद; आंबेडकरवादी तरुण एकटा पडला:अहिल्यानगरमध्ये ख्रिश्चन समाजाला टार्गेट केले जातेय- सुजात आंबेडकर September 20, 2026 admin ‘जेन झी’ने केलेल्या नुकत्याच झालेल्या आंदोलनामध्ये शाहू, फुले आणि आंबेडकरवादी विचारांच्या जेन झी तरुणांची बाजू कोणीही योग्य पद्धतीने मांडली नाही. या आंदोलनातही जातीयवाद दिसून आला, असा गंभीर आरोप वंचित बहुजन…
महाराष्ट्र चंद्रपुरात भीषण अपघात:नागभीडजवळ भरधाव ट्रकची कारला धडक, 2 ठार, 2 जण गंभीर जखमी September 20, 2026 admin चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कोरधा येथे एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे. गणपतीचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या…
महाराष्ट्र Sanjay Raut Targets Fadnavis Over Disha Salian Case & Vidarbha Farmers September 20, 2026 admin दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणावर आणि मातोश्रीसमोर झालेल्या आंदोलनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियानच्या निधनाचे आम्हा सर्वांना…
महाराष्ट्र महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी रोहित्रावरच होरपळला:विजेच्या धक्क्याने 33 वर्षीय महादेव पोहकर यांचा दुर्दैवी मृत्यू September 20, 2026 admin सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे रोहित्रावर कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. 21 सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. काम सुरु असतांनाच विज पुरवठा सुरु…
महाराष्ट्र वसमतमधील अभिजीत शहाणे खून प्रकरणाचा 60 तासांत छडा:दोघांना अटक, तिसऱ्याच्या शोधासाठी पोलीस पथक तेलंगणात September 20, 2026 admin वसमत शहरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या जागेमध्ये अभिजीत शहाणे खून प्रकरणाचा वसमत पोलिसांनी अवघ्या 60 तासात छडा लावला असून या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य एकाच्या शोधासाठी…
महाराष्ट्र जायखेड्यात कोट्यवधींच्या कामांची इंच-इंचावर मोजणी:तज्ज्ञ अभियंत्यांकडून गैरव्यवहाराची चौकशी सुरू September 20, 2026 admin जायखेडा ग्रामपंचायतीच्या विकासकामांत झालेल्या कथित आर्थिक व तांत्रिक गैरव्यवहाराच्या चौकशीने आता निर्णायक वळण घेतले आहे. केवळ शासकीय फायलींपुरती मर्यादित राहिलेली ही चौकशी अखेर गुरुवारी थेट ‘ग्राऊंड झिरो’वर पोहोचली. जिल्हा परिषदेच्या…