Category: महाराष्ट्र

महसूल प्रशासन सार्वजनिक दसरा महोत्सव उत्साहात साजरा करणार:उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांची माहिती, नागरीकांतून उत्साहाचे वातावरण

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा असलेला हिंगोलीचा ऐतिहासीक दसरा महोत्सव यावर्षीही उत्साहात साजरा केला जाणार असून सर्वसामान्य नागरिकांचा हिरमोड होऊ नये आणि उत्सवाचा आनंद कायम राहावा, यासाठी महसूल प्रशासनाने जय्यत तयारी सुरू…

पार्डी पोहकर येथे शासकीय कामात अडथळा अन् जमावबंदीचे उल्लंघन:35 गावकऱ्यांवर सेनगाव पोलिसांत गुन्हा

सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून शासकीय कामात हस्तक्षेप केल्या्च्या आरोपावरून 35 गावकऱ्यांविरुध्द सोमवारी ता. 21 सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सेनगाव तालु्क्यातील पार्डी पोहकर…

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुरस्कार वितरण:'सावरकर विचार दर्शन' अन् 'कसं हुईन तं हू माय' ग्रंथांचा सन्मान

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुरस्कार वितरण करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, संपादक आनंद हर्डीकर यांनी यावेळी सांगितले की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ हे पुस्तक आजच्या पिढीला सावरकरांचे विचार सोप्या भाषेत समजून…

Chandrashekhar Bavankule Slams Rahul Gandhi Over Election Commission Row

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी ज्या प्रकारची टीका करतात, ती देशातील जनता कदापि सहन करणार नाही. राहुल गांधी सत्तेत येण्याच्या घाईत बेभान सुटले आहेत; परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले…

गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी अकोट प्रशासन सज्ज‎:26 सप्टेंबरला निघणार मिरवणूक; शांतता व सुव्यवस्था राखण्याचे प्रशासनाचे आवाहन‎

अकोट शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध, सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिस व तहसील प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. २६ सप्टेंबर रोजी अकोट शहरात गणपती विसर्जन मिरवणूक होणार आहे. तब्बल…

परतीच्या पावसावर रब्बीचे भवितव्य; 8 ऑक्टोबरपासून माघारीचे संकेत:24 तासांत 8.6 मिलीमीटर पाऊस; दक्षिण जिल्ह्यात जोरदार सरी‎

शहरासह जिल्ह्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत कडक उन्हाचे चटके जाणवत असताना त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले. रात्री ७.१५च्या सुमारास अहिल्यानगर शहरात जोरदार पाऊस झाला. परतीच्या…

अजिंठा-अंधारी प्रकल्प मृत साठ्यात; सहा गावांवर पाणीटंचाईचे संकट:ग्रामस्थ चिंतेत, पावसाळा सरत आला, धरण मात्र कोरडेच; तालुक्यातील पिके गेली वाया‎

सिल्लोड तालुक्यातील शिवन्यासह मादणी अजिंठा, वाघेरा,आमसरी व अनाड या पाच गावांतील ५० हजारांहून अधिक नागरिकांची तहान भागवणारा अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्प सध्या मृत साठ्यात पोहोचला आहे. विशेष म्हणजे पावसाळा संपत आला…

कुरळपूर्णा नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक:टिप्परसह 5.08 लाखांचा मुद्देमाल जप्त, चालकावर गुन्हा दाखल

चांदूरबाजार पोलिसांनी कुरळपूर्णा येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या एका पिवळ्या रंगाच्या टिप्परवर कारवाई केली. या कारवाईत टिप्पर आणि रेती असा एकूण 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

वलगाव पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली, दोघे ताब्यात:अंधाराचा फायदा घेत 10 ते 12 जण पसार; 1.02 लाखांचा मुद्देमाल जप्त

साऊर येथील एका गणेश मंडळामागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वलगाव पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. अंधाराचा फायदा घेत १० ते १२ जण घटनास्थळावरून…

पहूर गावात जलवाहिनी फुटली, नालीतील पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची भीती:दोन महिन्यांपासून समस्या, दूषित पाण्यामुळे नागरिकांना पोटाचे आजार; ग्रामस्थांची नाराजी

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहूर गावात गेल्या दोन महिन्यांपासून जलवाहिनी फुटली आहे. यामुळे नालीतील घाण पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गावातील मुख्य…

Home
Account
Cart
Search