Category: महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंच्या मुद्द्याची सुप्रीम कोर्टात दखल:कॅन्सरच्या औषधाच्या किंमतीवर कोर्ट संतापले, ₹2,700चे औषध ₹27,000ला विक्रीचा मुद्दा, ‘रुग्णांकडून अशी वसुली कशी?’

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांच्या किंमतीत मोठी तफावत असल्याचा मुद्दा मंगळवारी सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान समोर आला. एका कॅन्सरवरील आवश्यक औषधाची रिटेलरला मिळणारी किंमत सुमारे ₹2,700 असताना त्याच औषधाची कमाल…

विद्यानंद बापटांचा मुद्दा ऐरणीवर; पिंपरी-चिंचवडमध्ये डीजेच्या कर्कश आवाजावर पोलिसांचा दणका:20 मंडळांवर गुन्हे, 14 डीजे चालक-मालकांवर कारवाई

गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनीप्रदूषण करणाऱ्या मंडळे आणि डीजे चालक-मालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 21 सप्टेंबर रोजी झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत…

CSMT Custodial Death Case; Imran Sheikh Suspicious Death

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 35 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमरान शेख असे मृत तरुणाचे नाव असून तो…

जिल्ह्यात एकाचवेळी 16 ठिकाणी रोजगार मेळावे:9 हजारावर नोंदणी; डॉ. रणजित पाटील यांचे युवकांना सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती जिल्ह्यात तरुणांना रोजगार देण्यासाठी एकाचवेळी १६ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांमध्ये तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री डॉ.…

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे दहावी-बारावी परीक्षा शुल्क माफ करा:युवक काँग्रेसची मागणी, मंडळाच्या सचिवांना निवेदन; भरलेले शुल्कही परत करा

पुणे: राज्यातील दुष्काळी आणि नैसर्गिक संकटांचा फटका बसलेल्या कुटुंबांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच शुल्क भरले आहे, त्यांना ते परत करावे, अशी…

कोयना धरण परिसरात मध्यरात्री भूकंपाचे 5 सौम्य धक्के!:तीव्रता 2 ते 2.5 रिश्टर स्केल दरम्यान; धरणाला कोणताही धोका नाही

महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण परिसराला मध्यरात्री साडे बारा ते पहाटे चार या वेळेत सौम्य भूकंपाचे तब्बल पाच धक्के बसले. या भूकपांची तीव्रता 2 ते 2.5 रिश्टर स्केल एवढी नोंदली…

धार्मिक सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी:मुंबई हायकोर्टाचे निर्देश, लाऊडस्पीकर-ध्वनी उपकरणांवरही कठोर कारवाईचे आदेश

धार्मिक सण, उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. ध्वनी प्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या सुमोटो जनहित याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सार्वजनिक रस्ते…

इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपसाठी AIC Pinnacle आणि NATRAX मध्ये करार:नवकल्पनांना गती देण्यासाठी सामंजस्य करार, चाचणी व उद्योगांशी संपर्क मिळेल

इलेक्ट्रिक वाहने, ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान आणि कनेक्टेड मोबिलिटी क्षेत्रातील नवकल्पना आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एआयसी पिनॅकल एंटरप्रेन्युअरशिप फोरम’ आणि ‘नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स’ (नॅट्रॅक्स) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. १६ सप्टेंबर…

Rohit Pawar Accuses Pune Police; MPSC Paper Leak Protest on 27th

एमपीएससी परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. विविध विरोधी पक्षांनी मोर्चे तसेच आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 महत्त्वपूर्ण निर्णय:दुष्काळ निवारणासाठी हालचाली सुरू; खारमधील म्हाडा इमारतींचाही होणार पुनर्विकास

पावसाने दडी मारल्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसह सर्वच आमदार आणि खासदारांचे लक्ष आज मुंबईत पार पडणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागले होते. या बैठकीकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या;…

Home
Account
Cart
Search