Category: महाराष्ट्र

IIT मुंबई आत्महत्या प्रकरण, परीक्षा हॉलमधील CCTV फुटेज समोर आले:साहिलच्या हातात मोबाइल होता, प्राध्यापक दुल्लांनी त्याला सुनावले आणि नंतर हॉलमधून बाहेर काढले

आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात परीक्षागृहातील 54 सेकंदांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात साहिल काळा टी-शर्ट घालून पुढच्या बाकावर बसलेला दिसत आहे. परीक्षागृहात तीन पर्यवेक्षकही दिसत आहेत.…

मांजरखेड रस्त्यावरील पूल खचला:जड वाहतुकीमुळे रस्ता बंद; ग्रामस्थांनी बॅरिकेड्स लावून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली

चांदूर रेल्वे तालुक्यातील श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे जाणाऱ्या मांजरखेड रस्त्यावरील पूल खचला आहे. यामुळे वाहतूक थांबली असून भाविकांना अडचणी येत आहेत. संस्थानचे विश्वस्त लक्ष्मण राठोड यांच्या शेताजवळ हा पूल अचानक…

राज्यातील 4 जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन होणार:मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय; बारामती, पंढरपूरसह 4 ठिकाणी नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये

राज्यातील जनतेच्या प्रशासकीय सोयीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यातील चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन करण्यात येणार असून, यामुळे महसुली आणि…

भाऊसाहेब रंगारी गणपतीचे सकाळी 8 वाजता सुवर्णगणेश धामातून प्रस्थान:सायंकाळी 6 वाजता मंडईतून विसर्जन मिरवणूक सुरू होईल, मानाच्या गणपतींना पुष्पहार

गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीची रूपरेषा जाहीर केली आहे. सकाळी सुवर्णगणेश धाम येथे पूजाविधी होईल, त्यानंतर…

‘तुम्हाला भेटल्यानंतर आत्महत्येचा विचार दूर झाला’:एकनाथ शिंदेंसोबत बोलताना शेतकऱ्याला अश्रू अनावर

पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पिके वाळून गेली असून, शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

आईसोबत बोलताना पाहिलं अन् मुलांचा संताप अनावर:प्रेमप्रकरणाच्या संशयातून BMC अधिकाऱ्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला, इगतपुरीत 53 वर्षीय अधिकाऱ्याचा मृत्यू

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी राधाकिसन तुकाराम वारघडे (वय 53) यांचा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरुडेश्वर येथे मध्यरात्रीच्या सुमारास वारघडे यांच्यावर लाठ्या-काठ्यांसह टणक वस्तूने…

IIT मुंबईच्या गेटवर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन:साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी कार्यकर्ते आक्रमक,पोलि सांकडून काही महिला कार्यकर्त्यांची धरपकड

IIT बॉम्बेच्या पवई कॅम्पसमधील विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्या प्रकरणावरून आंदोलनाची मालिका सुरूच आहे. साहिलला न्याय मिळावा आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी IIT मुंबईच्या…

पुणे फेस्टिव्हलमध्ये 'हास्य जत्रे'चा कार्यक्रम:गणेश कला क्रीडा रंगमंदिरात विनोदाची मेजवानी, रसिकांची उत्स्फूर्त दाद

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत ‘एमएचजे लाईव्ह’ हा विनोदी कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंदिरात उत्साहात पार पडला. गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांना विनोदाची मेजवानी मिळाली. सभागृह पूर्ण भरले होते आणि कलाकारांनी सादर केलेल्या विनोदी…

'ऐऱ्यागैऱ्याने श्रेय घेऊ नये, ठाण्याला आव्हान देऊ नये':मंत्री भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांवर पलटवार; म्हणाले- 'मराठे म्हणून आम्ही याचा समाचार घेऊ'

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या विनंतीला मान देऊन मराठा आरक्षण व जात पडताळणीसंदर्भातील उपोषण मागे घेतले असून सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर…

हिंगोलीच्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचा उत्सव:गुरुवारपासून वाहतूक मार्गात बदल, 4 लाख भाविक येण्याचा अंदाज

हिंगोली येथील मोदकाचा गणपती म्हणून प्रसिध्द असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी तसेच नवसाचा मोदक घेण्यासाठी यावर्षी सुमारे 4 लाखापेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. भाविकांच्या सोयीसाठी शहरातील वाहतूक मार्गात गुरुवारी…

Home
Account
Cart
Search